Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या घरातून पूर्ण ग्रूपच बाहेर पडणार, निर्मात्यांची मोठी खेळी

0
19
Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या घरातून पूर्ण ग्रूपच बाहेर पडणार, निर्मात्यांची मोठी खेळी


बिग बॉस १७मधून नेमका कोणता ग्रुप हा बाहेर पडणार हे मात्र अजूनही कळू शकले नाहीये. बिग बॉस १७च्या निर्मात्यांनी यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये बदल केला आहे. मात्र, तरीही म्हणावा तसा धमाका बिग बॉस १७ला टीआरपीमध्ये करण्यात आला नाही. यामुळेच हे बदल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉसच्या घरात आता फ्लोरा सैनी, पूनम पांडे, तस्नीम नेरुरकर, भाविन भानुशाली आणि क्रिकेटर जहांआरा आलम हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link