Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनKiran Mane: मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर किरण मानेंची पोस्ट, “कारस्थानी...

Kiran Mane: मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर किरण मानेंची पोस्ट, “कारस्थानी वर्चस्ववाद्यांना…”

[ad_1]

यापूर्वी किरण मानेंनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे समर्थन केले होते. त्यांनी या पोस्टमध्ये “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खरंतर असे पूर्वी घडणे सहज शक्य होते, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचे’ महान कार्य तुम्ही करत आहात! आम्हाला तुमची गरज आहे” असे म्हटले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments