Subrata roy : असे झाले सुब्रत रॉय सहाराश्री! लॅम्ब्रेटा स्कूटर ते विमान कंपनी मालक, थक्क करणारा जीवन प्रवास

0
13
Subrata roy : असे झाले सुब्रत रॉय सहाराश्री! लॅम्ब्रेटा स्कूटर ते विमान कंपनी मालक, थक्क करणारा जीवन प्रवास

Subrata roy passes away : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. सुब्रत रॉय बिहारमधील अररिया येथील असून सहारा श्री नावाने संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले.  

Source link