Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशuttarkashi : 'त्या' मजुरांची ५० तासांपासून मृत्यूशी झुंज! बचाव पथकाचा 'प्लॅन-बी' ही...

uttarkashi : ‘त्या’ मजुरांची ५० तासांपासून मृत्यूशी झुंज! बचाव पथकाचा ‘प्लॅन-बी’ ही काम करेना, काहींची प्रकृती बिघडली

uttarkashi : ‘त्या’ मजुरांची ५० तासांपासून मृत्यूशी झुंज! बचाव पथकाचा ‘प्लॅन-बी’ ही काम करेना, काहींची प्रकृती बिघडली

[ad_1]

बोगद्यात बचाव काम करतांना ढीगारा कोसळत असल्याने तसेच बोगद्याच्या आत भूस्खलन होत असल्याने बचाव कामात अडथळा येत आहे. बोगद्यातील डेब्रिज साफ करण्याच्या कामावरही परिणाम होत आहे. सायंकाळी औगर मशीन सुरू करण्यापूर्वी जेसीबीद्वारे ढिगारा हटविण्याचा प्रयत्न केला असता, मोठ्या प्रमाणात पुन्हा आणखी ढीगारा कोसळला. आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन सचिव डॉ. रणजित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरून खाली पडणारा ढिगारा थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments