Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMeenakshi Seshadri Birthday: बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या कुठे आहे? जाणून घ्या तिच्याविषयी

Meenakshi Seshadri Birthday: बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या कुठे आहे? जाणून घ्या तिच्याविषयी

Meenakshi Seshadri Birthday: बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या कुठे आहे? जाणून घ्या तिच्याविषयी

[ad_1]

‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. तिने ९०चा काळ गाजवला होता. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिचा चाहता वर्ग देखील मोठा होता. आज १६ नोव्हेंबर रोजी मिनाक्षीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया करिअर यशाच्या शिखरावर असताना लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी मिनाक्षी सध्या काय करते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments