Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनNana Patekar Apology: व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांनी मागितली माफी, काय आहे...

Nana Patekar Apology: व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांनी मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?

Nana Patekar Apology: व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांनी मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1]

पुढे ते म्हणाले की, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेले नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झाले, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असे कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असे केलेले नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असे कृत्य कधीच करणार नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments