Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशUttarkashi Accident : उत्तरकाशीत पन्नास तासांपासून ४० मजुरांचा एका पाईपच्या जिवावर मृत्यूशी...

Uttarkashi Accident : उत्तरकाशीत पन्नास तासांपासून ४० मजुरांचा एका पाईपच्या जिवावर मृत्यूशी संघर्ष

Uttarkashi Accident : उत्तरकाशीत पन्नास तासांपासून ४० मजुरांचा एका पाईपच्या जिवावर मृत्यूशी संघर्ष

[ad_1]

Uttarkashi tunnel accident : उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ५० तासांपासून मजुर अडकून पडले असून त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. मोठ्या प्रमाणात येथे बचाव मोहीम सुरू असून अद्याप मजुरांना बाहेर काढण्यास यश आलेले नाही. मजुरांना बाहेर काढण्यासाठी रविवारी सकाळपासून बचावकार्य सुरू आहे. त्यांना बाहेर काढण्यास आणखी कालावधी लागणार आहे. यमुनोत्री महामार्गावरील धरसू-बरकोट दरम्यान सिल्क्यरा येथे चारधाम ऑल वेदर रोड प्रकल्पाअंतर्गत निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने आत काम करणारे सर्व मजूर अडकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments