Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशVIDEO : लोखंडी नळीमध्ये दारू भरून गुप्तांगाजवळ केला स्फोट, रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा...

VIDEO : लोखंडी नळीमध्ये दारू भरून गुप्तांगाजवळ केला स्फोट, रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

VIDEO : लोखंडी नळीमध्ये दारू भरून गुप्तांगाजवळ केला स्फोट, रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

[ad_1]

गाझियाबाद लिंक रोडपोलीस ठाणे क्षेत्रात दिवाळीच्या रात्री हीघटनाघडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजसमोर आले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एका शाळेजवळ काही तरुण उभे आहेत. त्याचवेळी दोन लोक हातात पिशवी घेऊन तेथून जात सतात. तेव्हा उभ्या असलेल्या तरुणांपैकी एकाने तेथून जात असलेल्या व्यक्तीच्या मागे गुप्तांगाजवळ आतषबाजीसाठी बनवलेल्या नालमधून स्फोट घडवला. जोरदार स्फोटाने व्यक्ती जमिनीवर कोसळला. नाटू उर्फ अफजल अंसारी (वय ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments