Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रठाण्यात दिवाळी पहाट निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन; सुषमा अंधारे शिंदे गटावर...

ठाण्यात दिवाळी पहाट निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन; सुषमा अंधारे शिंदे गटावर बरसल्या!

ठाण्यात दिवाळी पहाट निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन; सुषमा अंधारे शिंदे गटावर बरसल्या!

[ad_1]

“दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळे ऐकून होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय? अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल”, अशा शब्दात सुषमा अंधारे शिंदे गटावर बरसल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments