Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारत तरुणाची आत्महत्या, ब्रेकअप झाल्याची...

Mumbai Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारत तरुणाची आत्महत्या, ब्रेकअप झाल्याची प्राथमिक माहिती

Mumbai Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारत तरुणाची आत्महत्या, ब्रेकअप झाल्याची प्राथमिक माहिती

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सिंह असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश हा परळ येथील रहिवासी असून तो वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका बँकेत नोकरी करत होता. कामावरुन सुटल्यानंतर आकाशने घरी जाण्यासाठी टॅक्सी बूक केली. यानंतर त्याने चालकाला टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितले. पुलावरुन जात असताना आकाश फोनवर बोलत होता. वांद्रे-वरळी सी लिंकवर टॅक्सी आल्यानंतर त्याने चालकाला फोन बाहेर पडल्याचे सांगितले. यामुळे चालकानेही टॅक्सी थांबवली. यानंतर टॅक्सीतून बाहेर पडल्यानंतर कशाचाही विचार न करता समुद्रात उडी मारली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments