Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशtunnel collapse : उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना! उत्तरकाशीत बांधण्यात येणारा बोगदा कोसळला; ४०...

tunnel collapse : उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना! उत्तरकाशीत बांधण्यात येणारा बोगदा कोसळला; ४० हून अधिक कामगार अडकले

tunnel collapse : उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना! उत्तरकाशीत बांधण्यात येणारा बोगदा कोसळला; ४० हून अधिक कामगार अडकले

[ad_1]

चमोली जिल्ह्यात बोगदा कोसळून ५३ मंजुरांचा झाला होता मृत्यू

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातही २०२१ मध्ये बोगद्यात कामगार अडकले होते. तपोवन बोगद्यात कामगार अडकले होते. बोगद्यातील ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीसह डंपर तैनात करण्यात आले होते, मात्र अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतरही जिल्हा प्रशासनाला यश आले नव्हते. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नवीन मशीनने ड्रिल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून मदत आणि बचावकार्य सुरू होते. बोगद्यात अडकल्याने ५३ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments