Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेश'मी अजूनही जिवंत आहे'; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष

‘मी अजूनही जिवंत आहे’; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष

‘मी अजूनही जिवंत आहे’; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष

[ad_1]

UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments