Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana: बुलढाण्यात भिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; त्याच्याजवळील बँकबूक, चेकबूक पाहून पोलीसही चक्रावले!

Buldhana: बुलढाण्यात भिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; त्याच्याजवळील बँकबूक, चेकबूक पाहून पोलीसही चक्रावले!

Buldhana: बुलढाण्यात भिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; त्याच्याजवळील बँकबूक, चेकबूक पाहून पोलीसही चक्रावले!

[ad_1]

या भिकाऱ्याच्या गोधाडीत पोलिसांना अनेक बँकांची पासबुक,चेकबूक, एटीएम आणि चिल्लर भरलेली पिशवी सापडली. त्याच्या अॅक्सिस बँकेच्या बँकबूकमध्ये २०२३ पर्यंतच्या एन्ट्री सापडल्या. अॅक्सिस बँकच्या खात्यात पोलिसांना २६ हजार रुपये सापडले. तसेच मेहकर अर्बन बँकेच्या पासबूकमध्ये १ लाख ९ हजार २८४ रुपये आहेत. याशिवाय, त्यांच्याजवळ इतर बँकेचे पासबूक सापडले, त्यात मोठ्या रक्कमा आहेत, जे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments