Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनJohn Bailey Death: ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांचे निधन

John Bailey Death: ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांचे निधन

John Bailey Death: ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांचे निधन

[ad_1]

जॉन हे काही वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये अमेरिकन गिगोलो (1980), कॅट पीपल (1982), मिशिमा: ए लाइफ इन फोर चॅप्टर्स (1985), लाइट ऑफ डे (1987) आणि फॉरएव्हर माइन (1999) आणि द बिग चिल (1983), सिल्वेराडो (1983) वर लॉरेन्स कासदान यांच्यासोबत सहयोग केला. 1985), द अॅक्सिडेंटल टुरिस्ट (1988) आणि व्याट अर्प (1994) अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. २०१९ साली जॉन हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments