Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIMRAN KHAN-WORLD CUP 2023 | आयसीसीचे निमंत्रण असूनही का इम्रान खान वर्ल्ड...

IMRAN KHAN-WORLD CUP 2023 | आयसीसीचे निमंत्रण असूनही का इम्रान खान वर्ल्ड कप फायनल पाहू शकणार नाहीत? | Navarashtra (नवराष्ट्र)

IMRAN KHAN-WORLD CUP 2023 | आयसीसीचे निमंत्रण असूनही का इम्रान खान वर्ल्ड कप फायनल पाहू शकणार नाहीत? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आयसीसीचे निमंत्रण असूनही का इम्रान खान वर्ल्ड कप फायनल पाहू शकणार नाहीत?

आतापर्यंत तीन संघ २०२३ ५० षटकांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सर्वप्रथम यजमान भारताने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली होती.

इम्रान खान-वर्ल्ड कप २०२३ : सध्या भारतामध्ये सुरु असलेला वनडे वर्ल्ड कप २०२३ ची क्रेझ सर्वत्र पसरलेली आहे. भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक २०२३ शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. स्पर्धेला ३ उपांत्य फेरीचे खेळाडू मिळाले आहेत आणि चौथा देखील जवळजवळ अंतिम झाला आहे. वनडे वर्ल्ड कप २०२३ च्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर भारत विराजमान आहे. त्यांनतर दुसऱ्या स्थानावर १२ गुणांसह साऊथ आफ्रिका आहे. त्याचबरोबर त्यांच्या मागोमाग ऑस्ट्रेलियाचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना १५ तारखेला तर दुसरा १६ नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर, अंतिम सामना रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, ज्यासाठी सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आयसीसीने आमंत्रित केले आहे, परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान सहभागी होऊ शकणार नाही.

१९९२ मध्ये पाकिस्तानचा पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा माजी कर्णधार इम्रान खान २०२३ मध्ये भारतात खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषक पाहू शकणार नाही कारण त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. इम्रान खानला आयसीसीने वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. वास्तविक, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत, त्यामुळे तो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून खेळू शकणार नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments