
[ad_1]
या अहवालानुसार ब्रिटेनमधील नागरिक सर्वाधिक खर्च हा आरोग्य सेवेवर करत असतात. रुग्णालयात हॉस्पिटल बेड आणि निदानाची सोय असतांना येथील परिचारिकांना कमी पगार देतात. ब्रिटेनमध्ये आरोग्य संसाधनांवर GDP च्या सरासरी प्रमाणापेक्षा जास्त खर्च होतो. २०२२ मध्ये GDP च्या ११.३ टक्के खर्च हा फक्त आरोग्य यंत्रणेवर करण्यात आला. OECD अहवालानुसार फक्त पाच देश – अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रिया येथे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. OECD च्या अहवालानुसार देशांमध्ये, २०२१ मध्ये लोकसंख्येतील प्रत्येक १००० लोकांमागे सरासरी ४.३ हॉस्पिटल बेड होते. परंतु ब्रिटेनमध्ये ते प्रत्येक १००० लोकांमागे २.४ बेड होते, फक्त मेक्सिको, कोस्टा रिका, कोलंबिया, चिली आणि स्वीडनमध्ये कमी खाटांची बेडची नोंद झाली होती.
[ad_2]
Source link
