Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; प्रचार रथाचा वरचा...

Political News | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; प्रचार रथाचा वरचा भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)

Political News | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; प्रचार रथाचा वरचा भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; प्रचार रथाचा वरचा भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला अन्…

राजस्थानात विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Politics) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे.

जयपूर : राजस्थानात विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Politics) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी प्रचारासाठी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोहोचले.

भाजपच्या प्रचार रथाचा वरील भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. सुदैवाने अमित शहा थोडक्यात बचावले. केंद्रीयमंत्री अमित शहांचा ताफा बिदियाद गावातून परबतसरच्या दिशेने जात होता. एका गल्लीतून ताफा जात होता. गल्लीच्या दुतर्फा दुकाने आणि घरे होती. त्यावेळी रथाचा वरचा भाग तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे स्पार्किंग झाले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments