Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनSushmita Sen Affair: हातात हात, चेहऱ्यावर आनंद; सुष्मिता आणि रोहमनचा झाला पॅचअप?

Sushmita Sen Affair: हातात हात, चेहऱ्यावर आनंद; सुष्मिता आणि रोहमनचा झाला पॅचअप?

Sushmita Sen Affair: हातात हात, चेहऱ्यावर आनंद; सुष्मिता आणि रोहमनचा झाला पॅचअप?

[ad_1]

डिसेंबर २०२१मध्ये सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोहमन शॉलसोबत तीन वर्षांपासून असलेले नाते तुटल्याचे सांगितले होते. त्यानंतरही दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सुष्मिता ललित मोदीला डेट करत होती. या सगळ्यानंतर आता सुष्मिता पुन्हा रोहमनसोबत आनंदी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुष्मिता आणि रोहमनचा पॅचअप झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. याबाबत आता सुष्मिताच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहात आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments