Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशKhalistani terrorist Pannu | ISI कडून खलिस्तानी दहशतवादी पन्नूला आर्थिक मदत! भारतात...

Khalistani terrorist Pannu | ISI कडून खलिस्तानी दहशतवादी पन्नूला आर्थिक मदत! भारतात दहशतवादी हल्ल्यासाठी दिले 50 लाख रुपये; विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था | Navarashtra (नवराष्ट्र)

Khalistani terrorist Pannu | ISI कडून खलिस्तानी दहशतवादी पन्नूला आर्थिक मदत! भारतात दहशतवादी हल्ल्यासाठी दिले 50 लाख रुपये; विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ISI कडून खलिस्तानी दहशतवादी पन्नूला आर्थिक मदत! भारतात दहशतवादी हल्ल्यासाठी दिले 50 लाख रुपये; विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था

दहशतवादी पन्नूला ISI कडून मिळालेल्या रकमेतून विशेषत: पंजाबमध्ये त्याच्या साथीदारांमार्फत काही मोठे गुन्हे घडवण्याची योजना आखत आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI ) खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Khalistani terrorist Pannu) याला भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी साठ हजार डॉलर्स दिले आहेत. अतिरेकी पन्नू आता या रकमेतून काही मोठे गुन्हे करण्याच्या योजना आखत आहे, विशेषत: पंजाबमध्ये त्याच्या टोळ्यांमार्फत. पंजाबच्या विमानतळाची सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे. हा करार काही दिवसांपूर्वी कॅनडातील पाक उच्चायुक्तालयाजवळील एका हॉटेलमध्ये आयएसआय अधिकार्‍यांसोबत झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

ISI ने पन्नूला पन्नास लाख रुपये दिले

गुप्तचर शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय चलनानुसार ही रक्कम पन्नास लाख, चाळीस हजार रुपये आहे. दहशतवादी पन्नू आता या रकमेतून विशेषत: पंजाबमध्ये त्याच्या साथीदारांमार्फत काही मोठे गुन्हे घडवण्याची योजना आखत आहे. या संदर्भात सुरक्षा यंत्रणेने सर्व अहवाल तयार करून केंद्र सरकारच्या गुप्तचर शाखेकडे पाठवले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments