Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशBihar Reservation : जातनिहाय जनगणनेनंतर नितीश कुमारांचा नवा डाव, आरक्षणाची मर्यादा ७५...

Bihar Reservation : जातनिहाय जनगणनेनंतर नितीश कुमारांचा नवा डाव, आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा

Bihar Reservation : जातनिहाय जनगणनेनंतर नितीश कुमारांचा नवा डाव, आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा

[ad_1]

नितीश कुमार यांचा प्रस्ताव आहे की, अनुसूचित जाती, जमाती, अति मागास वर्गआणि मागास वर्गाला एकूण ६५ टक्के आरक्षण द्यावे. याशिवाय आर्थिक मागास वर्गाला १० टक्के वेगळे आरक्षण द्यावे. या प्रस्तावानुसार अनुसूचित जातीसाठी २० टक्के तर मागास व अतिमागास ४३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत ही मर्यादा ३० टक्के आहे. याशिवा. २ टक्केकोटा अनुसूचित जमातींसाठी प्रस्तावित केला आहे, जे सध्या १ टक्के आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments