Wednesday, October 14, 2026
Homeदेश-विदेशLove Marriage | इकडे मुलीच्या डोक्यावर पडल्या अक्षता तिकडे कुटुंबातील सदस्यांनी...

Love Marriage | इकडे मुलीच्या डोक्यावर पडल्या अक्षता तिकडे कुटुंबातील सदस्यांनी मुंडण करून तिचं केलं पिंडदान! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इकडे मुलीच्या डोक्यावर पडल्या अक्षता तिकडे कुटुंबातील सदस्यांनी मुंडण करून तिचं केलं पिंडदान!

एका मुलीने तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या कुटुंबियाने तिला मृत मानून तिचं पिंडदान केलं.

वडोदरा : लग्न म्हण्टलं की प्रत्येकाच्या आयुष्यातला खास प्रसंग असतो. कुटुंबियांच्या उपस्थितीत हा प्रसंग आणखी खास होतो. मात्र, कुटुंबियांची प्रेमविवाहाला परवानगी नसल्यामुळे अनेक मुलं मुली त्यांच्या उपस्थितीशिवाय लग्न करतात. कालांतराने कुटुंबातील लोकं आंनदाने त्यांना स्विकारतात किंवा काही लोकं आयुष्यभर आपल्याचं मुलांबद्दल मनात राग धरुन असतात. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील एका मुलीसोबत घडला आहे.  तिने स्वतःच्या मर्जीने लग्न करून तिच्या प्रेमविवाहाची (Love Marriage ) माहिती घरच्यांना देताच तिच्या घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली. आपल्या मुलीला मृत मानून कुटंबातील सदस्यांनी मुंडण करून घेतलं आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करून मृत व्यक्तीचे सर्व विधीही पार पाडले.

हे सुद्धा वाचा

अर्पिता असे या मुलीचे नाव असून ती गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया तालुक्यातील लिलोरा गावातील रहिवासी आहे. त्यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तिने स्वतःच्या इच्छेने प्रेमविवाह केला होता. ही माहिती त्यांनी घरातील सदस्यांना मोबाईलद्वारे दिली असता त्यांच्या घरी शोककळा सुरू झाली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments