Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशChhattisgarh Election: सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा मतदारांवर हल्ला, मतदान केंद्रच घेतलं ताब्यात; चकमक सुरू

Chhattisgarh Election: सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा मतदारांवर हल्ला, मतदान केंद्रच घेतलं ताब्यात; चकमक सुरू

Chhattisgarh Election: सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा मतदारांवर हल्ला, मतदान केंद्रच घेतलं ताब्यात; चकमक सुरू

[ad_1]

सुकमामध्ये नक्षलवाद्यांना मतदानासाठी जात असलेल्या मतदारांवर गोळीबार करून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. कोंटा पोलिस ठाणे क्षेत्रातील बंडामध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये फायरिंग झाली. तसेच दुरमा आणइ सिंगारामच्या जंगलातून नक्षल्यांनी मोर्टार डागले होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments