Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta 7th Nov: सावनीसोबत जाण्यास सईने दिला नकार, काय करणार मुक्ता

Premachi Goshta 7th Nov: सावनीसोबत जाण्यास सईने दिला नकार, काय करणार मुक्ता

Premachi Goshta 7th Nov: सावनीसोबत जाण्यास सईने दिला नकार, काय करणार मुक्ता

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सई आणि मुक्तामध्ये चांगली मैत्री होताना दिसत आहे. सई सतत मुक्ताला भेटायला बोलवते, तिला फोन आणि तिच्यासोबत राहण्याचा देखील हट्ट करताना दिसते. सावनीसोबत वाद झाल्यानंतर सई मुक्ताच्या घरी जाण्याचा हट्ट करते. माई तिला घेऊन मुक्ताकडे येतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments