Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशKarnataka civil services exam Controversy | कर्नाटक नागरी सेवा परीक्षेत गोंधळ; विद्यार्थिनींना...

Karnataka civil services exam Controversy | कर्नाटक नागरी सेवा परीक्षेत गोंधळ; विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगितलं, हिजाबला परवानगी | Navarashtra (नवराष्ट्र)

Karnataka civil services exam Controversy | कर्नाटक नागरी सेवा परीक्षेत गोंधळ; विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगितलं, हिजाबला परवानगी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह कानातले, चेन आणि जोडवे असे दागिने काढण्यास सांगितले होते.

कर्नाटक नागरी सेवा परीक्षेदरम्यान (Karnataka civil services exam Controversy) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटक नागरी सेवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगण्यात आले. तर,  हिजाब परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. या घटनेने नवा वाद निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह कानातले, चेन आणि जोडवे असे दागिने काढण्यास सांगितले होते. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, जर त्यांना परीक्षा हॉलमध्ये जायचे असेल तर ती कोणतेही दागिने घालू जाता येणार नाही. या सगळ्या वादात भाजपने उडी घेतली असून भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा यत्नल यांनी हे पाऊल केवळ हिंदूंसाठी आहे का, असा सवाल केला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments