[ad_1]
बॉलिवूडमधील देखण्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेता साहिल खान. चांगला लूक, चांगली बॉडी, उत्तम अभिनय अशी साहिल खानची ओळख होती. मात्र, त्याने काम केलेले प्रत्येक चित्रपट हा फ्लॉप ठरला होता. आज साहिल खानचा वाढदिवस आहे. तो सध्या काय करतो? कुठे असतो? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
