Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशNepal earthquak | नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या पोहोचली 132 वर, पंतप्रधान प्रचंड...

Nepal earthquak | नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या पोहोचली 132 वर, पंतप्रधान प्रचंड यांनी पीडितांची घेतली भेट | Navarashtra (नवराष्ट्र)

Nepal earthquak | नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या पोहोचली 132 वर, पंतप्रधान प्रचंड यांनी पीडितांची घेतली भेट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या पोहोचली 132 वर, पंतप्रधान प्रचंड यांनी पीडितांची घेतली भेट

नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपातील (Nepal earthquak) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता ही संख्या 132 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बचाव दल बचाव कार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

रिश्टर स्केलवर 6.4 तिव्रतेचा भूकंप

शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास नेपाळच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजण्यात आली आहे. नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments