Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रपेरूच्या नौदल जहाजाची मुंबईला सदिच्छा भेट; प्रशिक्षणार्थी कॅडेट्सनी गिरवले धडे

पेरूच्या नौदल जहाजाची मुंबईला सदिच्छा भेट; प्रशिक्षणार्थी कॅडेट्सनी गिरवले धडे

पेरूच्या नौदल जहाजाची मुंबईला सदिच्छा भेट; प्रशिक्षणार्थी कॅडेट्सनी गिरवले धडे

[ad_1]

‘बीएपी युनियन’ जहाजाचे कमांडिंग ऑफिसर यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘गौरव स्तंभा’वर जाऊन पुष्पहार अर्पण केले. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिली. पश्चिम नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ऑपरेशन्स) रिअर एडमिरल कुणाल सिंग राजकुमार यांचीही भेट घेतली. यावेळी उभयंतांमध्ये परस्पर हितसंबंध, नौदल प्रशिक्षण आणि दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढविण्याच्या मुद्दांवर चर्चा झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments