Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशTerrorist Attack At Pakistan Airbas | पाकिस्तानातील एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला, 3...

Terrorist Attack At Pakistan Airbas | पाकिस्तानातील एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला, 3 लढाऊ विमानं जाळली; 3 दहशतवाद्यांचाही खात्मा! | Navarashtra (नवराष्ट्र)

Terrorist Attack At Pakistan Airbas | पाकिस्तानातील एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला, 3 लढाऊ विमानं जाळली; 3 दहशतवाद्यांचाही खात्मा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

file photo

file photo

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. शस्त्रास्त्रांसह अनेक दहशतवादी मियांवली एअरबेसमध्ये घुसले आहेत.

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack At Pakistan Airbus) केला आहे. शस्त्रास्त्रांसह अनेक दहशतवादी मियांवली एअरबेसमध्ये घुसले. दहशतवाद्यांनी तीन लढाऊ विमाने जाळली आहेत. पाकिस्तानी पोलिस दलाचे सैनिकही प्रत्युत्तर असून सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

हे सुद्धा वाचा

पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर शनिवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला. मियांवलीतील पीएएफ तळावर जोरदार गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अनेक आत्मघाती बॉम्बर्ससह जोरदार सशस्त्र जिहादींनी पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर हल्ला केला आहे. हा हल्ला अजूनही सुरूच आहे. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments