Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशNepal Earthquake: नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू

Nepal Earthquake: नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू

Nepal Earthquake: नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू

[ad_1]

Nepal Earthquake news In Marathi: नेपाळच्या पश्चिम भागात शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजण्यात आली. या भूंकपात आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंप झाल्यापासून बचाव दल बचाव कार्यात गुंतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments