Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशअश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून वारंवार बलात्कार; ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणीची आत्महत्या

अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून वारंवार बलात्कार; ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणीची आत्महत्या

अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून वारंवार बलात्कार; ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणीची आत्महत्या

[ad_1]

मृत तरुणी एका प्रॉपर्टी डीलिंग फर्ममध्ये काम करत होती. मृत मुलगी तिच्या एका मैत्रीणीच्या माध्यमातून इकरण पवनपुरी भागात ढाबा चालवणाऱ्या करण झांब आणि मोहित अरोरा यांच्या संपर्कात आली. यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तरुणीच्या मैत्रिणीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आरोपींची मदत केली. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणीने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments