Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशSiddharth Mallya news : फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुलानं उरकला साखरपुडा, कोण...

Siddharth Mallya news : फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुलानं उरकला साखरपुडा, कोण आहे मुलगी?

Siddharth Mallya news : फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुलानं उरकला साखरपुडा, कोण आहे मुलगी?

[ad_1]

युरोप, अमेरिकेमध्ये सध्या हॅलोवीनचा जल्लोष सुरू असून ठिकठिकाणी जंगी पार्ट्या होत आहेत. लॉस एंजलिसमधील अशाच एका पार्टीत सिद्धार्थ मल्ल्यानं त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. तिनं सिद्धार्थला होकार दिला. त्यानंतर त्यानं ही पोस्ट शेअर केली. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव जास्मिन असल्याचं समजतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments