Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनShahrukh Khan Birthday: शाहरुख खानचे खरे नाव माहिती आहे का?

Shahrukh Khan Birthday: शाहरुख खानचे खरे नाव माहिती आहे का?

Shahrukh Khan Birthday: शाहरुख खानचे खरे नाव माहिती आहे का?

[ad_1]

‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘डर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये शाहरुखने काम केले. त्याच्या संवाद कौशल्याने अनेकांना बोल्ड करुन टाकले आहे. तसेच शाहरुखच्या ‘सिग्नेचर’ पोझवर अनेकजण फिदा आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का शाहरुखने इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी स्वत:चे नाव बदलले आहे. आता शाहरुखचे खरे नाव काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शाहरुखच्या वडिलांचे कॅन्टीन होते. त्यावेळी शाहरुख बराच वेळ तिथेच घालवत असे. तिथे बऱ्याच कलाकारांशी त्याची भेट झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments