Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशIsrael attack Gaza : बोलिव्हियाने इस्त्रायलशी राजनैतिक संबंध तोडले; राजदूत माघारी

Israel attack Gaza : बोलिव्हियाने इस्त्रायलशी राजनैतिक संबंध तोडले; राजदूत माघारी

Israel attack Gaza : बोलिव्हियाने इस्त्रायलशी राजनैतिक संबंध तोडले; राजदूत माघारी

[ad_1]

हमासकडून बोलिव्हियाच्या निर्णयाचे स्वागत; अरब देशांना आवाहन

दरम्यान, गाझा पट्टीचं प्रशासन हाकणाऱ्या ‘हमास’ने बोलिव्हियाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिवाय मध्य पूर्वेतील अरब राष्ट्रांनी बोलिव्हियाकडून धडा घेऊन इस्त्रायलशी संबंध तोडावे, असं आवाहन हमासने केलं आहे. मध्यपूर्वेतील यूएई, बहरिन या दोन अरब राष्ट्रांनी इस्त्रायलशी सर्वसामान्य संबंध प्रस्थापित केले असून संबंध प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबियाची इस्त्रायलसोबत गुप्त चर्चा सुरू होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments