Ileana D’cruz Birthday: बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी इलियाना डिक्रूज ‘या’ आजारामुळे झाली होती त्रस्त!

0
20
Ileana D’cruz Birthday: बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी इलियाना डिक्रूज ‘या’ आजारामुळे झाली होती त्रस्त!


२००६मध्ये आलेल्या ‘देवदासु’ या चित्रपटातून इलियानाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर, २०१२मध्ये तिने बॉलिवूड चित्रपट ‘बर्फी’द्वारे आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत ती या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. इलियाना डिक्रूझ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकतीच ती एका मुलाची आई झाली आहे. मात्र, अजूनही तिने लग्न केलेले नाही.



Source link