Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 31th Oct: यश आणि आरोहीच्या फोटोशूटला कांचन आजीचा...

Aai Kuthe Kay Karte 31th Oct: यश आणि आरोहीच्या फोटोशूटला कांचन आजीचा विरोध

Aai Kuthe Kay Karte 31th Oct: यश आणि आरोहीच्या फोटोशूटला कांचन आजीचा विरोध

[ad_1]

यश, आरोही आणि अनिष हे एका म्यूझिक अल्बमसाठी एकत्र काम करत असतात. या अल्बमचे लेखन यशने केले असते, त्याचे म्यूझिक अनिशने कंपोज केलेले असते आणि गाणे आरोही गाणार असते. त्यामुळे ते तिघे सतत एकत्र दिसतात. कांचन आजी आणि ईशाला या गोष्टींपासून त्रास होताना दिसतो. पण यश आणि अनिशला काही फरक पडत नाही. ते तिघे या गाण्याच्या पोस्टरसाठी फोटोशूट करतात. त्यासाठी अनिश आणि आरोही देशमुखांच्या घरी जातात. सकाळीच आरोहीला घरत बघून कांचन आजींचा हिरमोड होतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments