Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशTata Motors | ममता सरकारला झटका! सिंगूरमधील नॅनो कार प्लांटला विरोध केल्याने...

Tata Motors | ममता सरकारला झटका! सिंगूरमधील नॅनो कार प्लांटला विरोध केल्याने टाटांना 766 कोटींची भरपाई द्यावी लागणार | Navarashtra (नवराष्ट्र)

Tata Motors | ममता सरकारला झटका! सिंगूरमधील नॅनो कार प्लांटला विरोध केल्याने टाटांना 766 कोटींची भरपाई द्यावी लागणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ममता सरकारला झटका! सिंगूरमधील नॅनो कार प्लांटला विरोध केल्याने टाटांना 766 कोटींची भरपाई द्यावी लागणार


ट्रिब्युनलने आपल्या आदेशात म्हटले आहे की टाटा मोटर्स 1 सप्टेंबर 2016 पासून वार्षिक 11 टक्के व्याजासह WBIDC कडून 765.78 कोटी रुपये वसूल करू शकतात.

टाटा मोटर्ससाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. सिंगूर, पश्चिम बंगालमध्ये लखटाकिया कार नॅनोच्या निर्मितीसाठी उभारण्यात आलेला प्लांट बंद झाल्यानंतर, गुंतवणुकीवरील तोटा म्हणून व्याजासह 766 कोटी रुपये मिळतील. तीन सदस्यीय लवाद न्यायाधिकरण म्हणजेच लवाद न्यायाधिकरणाने टाटा मोटर्सच्या बाजूने हा निर्णय दिला आहे. (Tata Motors Wons arbitral award of 766 crore Rupees In Respect Of compensation for investment in Scrapped Singur Nano Car plant )

टाटा मोटर्सने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, टाटा मोटर्स लिमिटेड आणि पश्चिम बंगाल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (डब्ल्यूबीआयडीसी) यांच्यात सिंगूरमधील ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्पात केलेल्या गुंतवणुकीवरील भांडवली नुकसानासाठी टाटा मोटर्सने डब्ल्यूबीआयडीसीकडून भरपाईसाठी दावा केला आहे. याबाबत लवाद न्यायाधिकरण येथे सुनावणी सुरू होती. चीन-सदस्यीय लवाद न्यायाधिकरणाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी एकमताने टाटा मोटर्स लिमिटेडच्या बाजूने निर्णय दिला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments