
[ad_1]
न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर आपली पोस्ट हटवल्यानंतर तत्काळ नेतन्याहू यांनी अन्य एक पोस्ट टाकत म्हटले की, माझे चुकले, प्रेस कॉन्फ्रेंसनंतर जे वक्तव्य मी केले ते करायला नको पाहिजे होतं.यासाठी मी माफी मागतो.
[ad_2]
Source link
