Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Fadanvis: गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीयांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Devendra Fadanvis: गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीयांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

Devendra Fadanvis: गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीयांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

[ad_1]

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझा गुणरत्न सदावर्तेंशी काही संबंध नाही. ते काही बोलतात त्याचे समर्थन मी कधीच करत नाही. मी स्पष्टपणे सांगतो की, ते जे काही बोलतात त्याला माझं अजिबात समर्थन करत नाही. सदावर्ते कुणाचा माणस आहे हे मला माहिती नाही. त्यांचा कोण वापर करतंय की, ते स्वतः बोलत आहेत ते मला माहिती नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments