Rave Party in PAK | पाकिस्तानच्या कराचीत ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा; 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी आढळले नशेत धुंद | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Rave Party in PAK | पाकिस्तानच्या कराचीत ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा; 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी आढळले नशेत धुंद | Navarashtra (नवराष्ट्र)


पाकिस्तानच्या कराचीत ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा; 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी आढळले नशेत धुंद

पाकिस्तानातील कराचीमध्ये सुरु असलेल्या ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर (Halloween Rave Party) पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पकडले. हे सर्व विद्यार्थी नशेत धुंद होते.

कराची : पाकिस्तानातील कराचीमध्ये सुरु असलेल्या ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर (Halloween Rave Party) पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पकडले. हे सर्व विद्यार्थी नशेत धुंद होते. हे विद्यार्थी कराचीच्या ग्रामर स्कूलमधील असल्याची माहिती दिली जात आहे.






Source link