Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशमोदींनी अयोध्येत मशिदीचीही पायाभरणी करावी; राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी मुस्लीम समाजाचे आवाहन

मोदींनी अयोध्येत मशिदीचीही पायाभरणी करावी; राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी मुस्लीम समाजाचे आवाहन

मोदींनी अयोध्येत मशिदीचीही पायाभरणी करावी; राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी मुस्लीम समाजाचे आवाहन

[ad_1]

इक्बाल अन्सारी यांनी मशिदीच्या बांधकामात झालेल्या दिरंगाईसाठी मशीद ट्रस्टला जबाबदार धरले. “सरकारने मशिदीसाठी पाच एकर जमीन दिली, यांची संपूर्ण जागाला माहिती आहे. मात्र, ट्रस्टने ती आपली मालमत्ता असल्याचे समजून अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात केली नाही. मशिदीच्या बांधकामाला एवढा विलंब का होत आहे, असा प्रश्न देशभरातील आणि जगभरातील लोकांना पडतो. आयोध्येत राम मंदीर उभारण्यात आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या उद्घटनासाठी येत आहेत. मात्र, मशिदीच्या बांधकामाची एक विटीही लावण्यात आली नाही. सरकारने ट्रस्टवर लक्ष ठेवून त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी आमची मागणी आहे. ट्रस्टच्या लोकांवर लोकांची संशयास्पद नजर आहे, त्यामुळे सरकारने ट्रस्टी बदलायला हवेत.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments