Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, बीडजवळ दोन बसेस जाळल्या, महामार्गावर टायर जाळल्याने...

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, बीडजवळ दोन बसेस जाळल्या, महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक कोंडी

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, बीडजवळ दोन बसेस जाळल्या, महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक कोंडी

[ad_1]

धुळे- सोलपूर महामार्ग, जालना, बीड बायपाय आदि मार्गावर जमावाने टायर जाळळ्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टायर बाजुला केले व वाहतूक सुरळित केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments