Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशIndian Army recruitment: लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! असा करा अर्ज

Indian Army recruitment: लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! असा करा अर्ज

Indian Army recruitment: लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! असा करा अर्ज

[ad_1]

प्रादेशिक सैन्य भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?

लष्कराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी १८ ते ४२ वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. मुले आणि मुली देखील या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. या साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. ही भरती लष्कराच्या प्रादेशिक सैन्यात पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांसाठी आहे. एकूण १९ पदे रिक्त आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments