Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशसूरतमध्ये एकाच कुटूंबातील सात जण आढळले मृतावस्थेत, हत्या की घातपात? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून...

सूरतमध्ये एकाच कुटूंबातील सात जण आढळले मृतावस्थेत, हत्या की घातपात? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाला खुलासा

सूरतमध्ये एकाच कुटूंबातील सात जण आढळले मृतावस्थेत, हत्या की घातपात? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाला खुलासा

[ad_1]

एकाच कुटूंबातील सात जणांनी का केली आत्महत्या?

डीसीपी (झोन-५) चे आरपी बरोट यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटूंबप्रमुख ३७  वर्षीय मनीष सोलंकी एक ठेकेदार होता. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्याचबरोबर त्यांची तीन मुले, पत्नी आणि आई-वडिलांचा मृतदेह घरात जमिनीवर पडला होता.  हे कुटूंब सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर रहात होते. मृत सात जणांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कनुभाई सोलंकी आणि त्यांचं कुटुंब या घरात राहात होतं. कनुभाई यांचा मुलगा मनिषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनिषची पत्नी रीटा, मनिषच्या १० आणि १३ वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तर मुलगा कुशल यांचे मृतदेह अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मिळाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments