Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी फोडली, अनेक शहरात मंत्र्यांचा ताफा अडवला

0
17
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी फोडली, अनेक शहरात मंत्र्यांचा ताफा अडवला


अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले –

काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसांचे बॅनर लावण्यात आले आहे. दरम्यान माहुर येथे आज मराठा आंदोलकानी अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्याने वाढदिवस साजरा करणार नाही, असं अशोक चव्हाण यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं. माहूर शहरात बॅनर लागल्याने सकल मराठा समाजाकडून बॅनर फाडून अशोक चव्हाण यांचा निषेध करण्यात आला.



Source link