Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana ST Bus Accident : एसटी बसला भरधाव ट्रकने उडवलं, चालकाचा मृत्यू,...

Buldhana ST Bus Accident : एसटी बसला भरधाव ट्रकने उडवलं, चालकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Buldhana ST Bus Accident : एसटी बसला भरधाव ट्रकने उडवलं, चालकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगावहून राहुडच्या दिशेने एक नादुरुस्त एसटी बस निघाली होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून एसटी बसमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. नईम शहा कय्यूम शहा असं मृत ट्रकचालकाचं नाव असून अरविंद दामोदर असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतर आता खामगाव पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून हटवले आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments