Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशवनप्लस फोल्डेबल फोनच्या विक्रीला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी 'इतक्या' रुपयांचं डिस्काऊंट!

वनप्लस फोल्डेबल फोनच्या विक्रीला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ रुपयांचं डिस्काऊंट!

[ad_1]

वनप्लस ओपनमध्ये ६.३१ इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ४८ + ४८ + ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, ३२ + ३२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले. हा फोन एमराल्ड डस्क आणि व्हॉयेजर ब्लॅक या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ४ हजार ८०५ एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments