Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रशेयर केलेला व्हिडिओ केला डिलीट; भाजपची अचानक पलटी, शिवसेनेत अस्वस्थता?

शेयर केलेला व्हिडिओ केला डिलीट; भाजपची अचानक पलटी, शिवसेनेत अस्वस्थता?

शेयर केलेला व्हिडिओ केला डिलीट; भाजपची अचानक पलटी, शिवसेनेत अस्वस्थता?

[ad_1]

व्हिडिओतून वेगळा अर्थ काढू नका- उपाध्ये

भाजपने शेयर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेलेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील, हे देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं यातून कुणीही वेगळा अर्थ काढू नये, अशी सारवासारव भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments