Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार?, भाजपच्या व्हायरल व्हिडिओमुळं चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार?, भाजपच्या व्हायरल व्हिडिओमुळं चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार?, भाजपच्या व्हायरल व्हिडिओमुळं चर्चांना उधाण

[ad_1]

महाराष्ट्र भाजपने अधिकृत एक्स खात्यावरून एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये ‘मी पुन्हा येईन’ या कवितेवर आधारीत देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. ‘मी पु्न्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी’, अशा आशयाचे कविता महाराष्ट्र भाजपने शेयर करत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments