Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशरात्री बड्डेचा केक कापला अन् सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली; आईच्या प्रियकरावर...

रात्री बड्डेचा केक कापला अन् सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली; आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप

रात्री बड्डेचा केक कापला अन् सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली; आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. दरम्यान, तिने बुधवारी (२५ ऑक्टोबर) तिचा १५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी तिने तिच्या मैत्रिणींना मिठाई घाऊ घातली. त्यानंतर घरी आल्यावर केक कापला. मात्र, ती गुरुवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. नातेवाईकांनी त्वरीत पोलिसांनी याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments