Sara Kahi Tichyasathi 27th Oct: निशीने धाडस तर केलं; आता रघुनाथराव समोर आल्यावर काय होणार?

0
18
Sara Kahi Tichyasathi 27th Oct: निशीने धाडस तर केलं; आता रघुनाथराव समोर आल्यावर काय होणार?


निशीला बालपणापासूनच बॅडमिंटन या खेळाची आवड होती. मात्र, तिने आपल्या वडिलांना म्हणजेच रघुनाथरावांना घाबरून आपलं हे स्वप्न मनाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवलं होतं. मात्र, आता हे स्वप्न ओवीच्या समोर आलं आहे. एका प्रसंगी निशीच्या हातून सायना नेहवालचा फोटो खाली पडला. यामुळेच ओवीला तिच्या या स्वप्नाबद्दल कळलं. आता ओवी निशीची साथ देऊन तिला बॅडमिंटन खेळायला लावणार आहे. तर, ओवीने प्रोत्साहन दिल्याने आता निशी गावातील एक बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेणार आहे.



Source link